
मराठमोळ्या तेजस्विनी पंडितच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

‘अगं बाई आरेच्चा’मधील रोलमुळे तेजस्विनी पंडित चर्चेत

तेजस्विनी पंडित 2004 पासून अभिनय क्षेत्रात

‘मी सिंधुताई सपकाळ’ चित्रपटातील तेजस्विनी पंडितच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक

‘100 डेज’, ‘एकाच या जन्मी जणू’ या प्रमुख टीव्ही कार्यक्रमांमध्ये तेजस्विनी पंडित झलकली

सोशल मीडियावर तेजस्विनी पंडितचे अनेक चाहते

इन्स्टाग्रामवर तेजस्विनीकडून बोल्ड फोटो शेअर