
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत शाल्व किंजवडेकर प्रमुख कलाकाराच्या भूमिकेत

‘या मालिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकर ओमकार खानविलकरचं पात्र साकारत आहे

‘हटके स्टाईलमुळे शाल्व किंजवडेकरचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत शाल्व एक सुसंस्कारित पात्र साकारत आहे.

शाल्वच्या गोड स्माईलवर अनेक चाहते फिदा