
मला सूर्यफूलसारखे व्हायचे आहे; जेणेकरुन मी अगदी अंधकारातही उंच उभे राहून सूर्यप्रकाश शोधू शकेन, फुलांची नक्षीदार साडी नेसून उर्मिला कोठारेने व्यक्त केल्या भावना

जर हिवाळा संपल्यानंतर फुले कसं उमलायचं हे स्वत:ला शिकवू शकतात. त्याचप्रमाणे आपणही… इन्स्टाग्रामवर उर्मिलाचं स्टेटस

‘जिथे फुले फुलतात. तिथे आशा पल्लवीत होतात…, इन्स्टाग्रामवरील उर्मिला कोठारेची प्रेरणादायी पोस्ट