
I प्रियंका आपली फिल्म ‘व्हाईट टाइगर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

अभिनय क्षेत्रात घवघवीत यशानंतर प्रियंका चोप्रानं तिचा अनोमली नावाचा हेअर ब्रँड लाँच केला आहे.

प्रियंकाच्या Anomaly ब्रँडचं अमेरिकेत लाँचिंग

Unfinished या पुस्तकासोबतच Anomaly या ब्रँडचही प्रमोशनमध्ये प्रियंका व्यस्त आहे